BTS TADKA Ep 20: Marathi Serial Backstage Masti | Behind The Scenes | Trending VideosB

2021-08-30 5

टेलिव्हिजनवरील मालिकांमधील कलाकार शूटमध्ये खूप बिझी असतात पण त्यातूनही ते वेळ काढत ऑनसेट बरीच धमाल करतात. एखादा सीन कसा शूट होतो? Behind सीन कलाकार काय मजा करतात? हे सर्व पाहूया या खास सेगमेंट्समध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale